मालमत्ता कराचे ऑनलाइन पेमेंट करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळावर पावती तयार झाली नाही, तर आपले बँक खाते तपासावे व त्यानुसार पुढील पेमेंट करावे.
आपल्या बँक खात्यातून पैसे वजा झाले आणि आपली मालमत्ता कराची पावती निदर्शनास आली नाही तर सदर पावती संकेतस्थळावर येण्यासाठी तीन कार्यालयीन दिवसांचा कालावधी लागतो.
While making e-payment if receipt is not generated due connectivity or technical problem, please check your bank account for debit and then proceed for next e-payment.
If debit is made from bank account and receipt is not generated then please check update with PCMC web site, a receipt will be available in next 3 working days.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका