झोन, गट, मालमत्ता क्रमांक नुसार शोधा
Search by Zone, Gat & Property Code
मालमत्ता धारकांना बिला बाबतच्या सूचना

मालमत्ता कराचे ऑनलाइन पेमेंट करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळावर पावती तयार झाली नाही, तर आपले बँक खाते तपासावे व त्यानुसार पुढील पेमेंट करावे.

आपल्या बँक खात्यातून पैसे वजा झाले आणि आपली मालमत्ता कराची पावती निदर्शनास आली नाही तर सदर पावती संकेतस्थळावर येण्यासाठी  तीन कार्यालयीन दिवसांचा कालावधी लागतो.

While making e-payment if receipt is not generated due connectivity or technical problem, please check your bank account for debit and then proceed for next e-payment.

If debit is made from bank account and receipt is not generated then please check update with PCMC web site, a receipt will be available in next 3 working days.

Maltepe Escort